Click to change the language

  

#
DTE CODE - 6004, PUNE University CODE - cegp014980, Pune University Exam. Center No. : 4078, Automobile Engg. & Mechanical Engg. Programmes are accredited by NBA upto 2024-25

News & Events

अवसरी :- शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय अवसरी (खुर्द) येथे कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरण मोहीम विद्यार्थ्यांसाठी दि.२९/१०/२०२१ शुक्रवार रोजी संपन्न झाली .मिशन युवा स्वास्थ कार्यक्रमाअंतर्गत शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयात उच्च व तंत्रशिक्षण विभाग व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने लसीकरण मोहीम राबीवीण्यात आली. .महविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या वय १८ वर्ष पूर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना प्रथम व तसेच ८४ दिवस पूर्ण झालेले असलेल्या विद्यार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला . .

प्राथमिक आरोग्य केंद्र पेठ व अवसरी खुर्द येथील डॉ. रेश्मा बचुटे ,व डॉ याद्निक रणखांब (वैदकीय अधिकारी अवसरी खुर्द )श्री शिंगाडे एस.एन,श्री गुजकर (आरोग्य सहाय्यक),श्री.परदेशी (आरोग्य सेवक) ,श्रीमती शिंदे के.एस.,श्रीमती शीतल भोर ,श्रीमती रुपाली शिंदे (आरोग्य सेविका ) या आरोग्य पथकाने सदरील लसीकरण मोहिमेत योगदान दिले.

सदरील कार्यक्रम पसंगी सर्व विभाग प्रमुख अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.यावेळी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.डी.आर.पानगव्हाणे म्हनाले की “महाविद्यालयात सर्व कोवीड प्रतिबंधात्मक सर्वसाधारण उपाय योजना करून विद्यार्थांकरीता ऑफलाईन पध्दतीने वर्ग सुरू करणे वीध्यार्थ्यांच्या हिताचे राहील त्यादृष्टीने महविद्यालयाचे सर्वतोपरी प्रयत्न चालू आहेत ”

सदर मोहीम सुरळीत पार पाडण्याकरीता डॉ एस.ए.सोनवणे व डॉ.एन.पी. फुटाणे,यांनी अनुक्रमे समिती प्रमुख व उपप्रमुख म्हणून काम पाहीले.तसेच राष्ट्रीय सेवाप्रमुख श्री मंगेश पांचाळ यांचे सहकार्य लाभले.


                                          Developed & Managed by   Government College of Engineering & Research Avasari ,Pune.
                                                            Web-Information-Manager (Website Content Managed by Computer Engineering Department)
                                   
Security Policy  | Hyperlinking Policy | Terms & Conditions | Privacy Policy | Copyright Policy | CAP | CMAP | CRP | Help
  Best accessible in Google Chrome - 1024x768 Resolution
Website last updated on: